लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात बिग फाईट! 11 जगांवार 'हे' दिग्गज उमेदवार एकेमकांना भिडणार

वर्षभरात महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक सर्वात लक्षवेधी ठरली आहे. 

| May 05, 2024, 22:50 PM IST

lok sabha election 2024 :  7 मे रोजी या सर्व दीग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तेव्हा मतदारराजा कोणाला कौल देतो याचा निकाल 4 जूनलाच लागेल. तिस-या टप्प्यात गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर मतदान होणार आहे. कारण सूरत मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकात 14 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होईल.

1/10

सोलापूर

प्रणिती शिंदे, काँग्रेस VS राम सातपुते, भाजप

2/10

सांगली

चंद्रहार पाटील, शिवसेना ठाकरे पक्ष VS  संजयकाका पाटील, भाजप VS  विशाल पाटील, अपक्ष

3/10

सातारा

उदयनराजे भोसले, भाजप VS शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (SP)

4/10

कोल्हापूर

शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस VS संजय मंडलिक, शिवसेना शिंदे पक्ष

5/10

रायगड

अनंत गीते, शिवसेना ठाकरे पक्ष VS सुनील तटकरे, राष्ट्रवादी (AP)

6/10

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

नारायण राणे, भाजप VS विनायक राऊत, शिवसेना ठाकरे पक्ष

7/10

लातूर

सुधाकर शृंगारे, भाजप  VS डॉ.शिवाजी काळगे, काँग्रेस

8/10

उस्मानाबाद - धाराशिव

ओमप्रकाशराजे निंबाळकर, शिवसेना ठाकरे पक्ष VS  अर्चना पाटील, राष्ट्रवादी (AP)

9/10

हातकणंगले

धैर्यशील माने, शिवसेना शिंदे पक्ष VS  राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना VS सत्यजित पाटील-सरुडकर, शिवसेना ठाकरे पक्ष

10/10

माढा

रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप VS धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी (SP) VS रमेश बारस्कर, वंचित बहुजन आघाडी