हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट घाबरवून सोडेल तुम्हाला, OTT वरील सर्व चित्रपटांचा ठरला आहे बाप

| Oct 19, 2024, 21:19 PM IST
1/6

हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट घाबरवून सोडेल तुम्हाला, OTT वरील सर्व चित्रपटांचा ठरला आहे बाप

2/6

या आठवड्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही OTT वर स्फोटक ॲक्शन क्राईम थ्रिलर चित्रपट पाहू शकता.  चला तुम्हाला या सुपरहिट चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात. जो मूळत: मल्याळम चित्रपट आहे परंतु तुम्ही तो OTT वर हिंदीमध्येही पाहू शकता.

3/6

बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा मे मध्ये रिलीज झाला होता. रिलीज झाल्यानंतर आधी समीक्षकांची आणि नंतर प्रेक्षकांची मने जिंकली. जवळपास 25 कोटी रुपये जमवून हिटचा दर्जा मिळवला. 133 मिनिटांचा हा चित्रपट आता OTT वर धुमाकूळ घालत आहे.  

4/6

'थलवन' असे या चित्रपटाचे नाव आहे. याचा अर्थ आहे चीफ.  हा 2024 सालातील नवीनतम चित्रपटांपैकी एक आहे जो कदाचित तुम्ही अद्याप पाहिला नसेल. हा एक मल्याळम चित्रपट आहे जो आता OTT वर आल्यानंतर हिंदी प्रेक्षकांनाही आकर्षित करत आहे.

5/6

'थलावन' हा मल्याळम भाषेतील क्राईम-ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन जॉय यांनी केले आहे आणि आनंद थेवरक्कट आणि सरथ पेरुम्बवूर यांनी लिहिले आहे. चित्रपटात आसिफ अली आणि बिजू मेनन मुख्य भूमिकेत आहेत, तर दिलीश पोथन, कोट्टायम नझीर आणि मिया जॉर्ज यांसारख्या कलाकारांनी त्यांना साथ दिली आहे.

6/6

'थलवन' सोनी लिव्हवर बघायला मिळेल. चित्रपटांमधील हा ट्रेंडिंग चित्रपटांपैकी एक आहे. हे मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, बंगाली आणि मराठी यांसारख्या चित्रपटांमध्ये OTT वर देखील उपलब्ध आहे. याला सेन्सॉर बोर्डाकडून यूए सर्टिफिकेटसह ग्रीन सिग्नल मिळाला आहे.