ब्युटी विथ ब्रेन! 10 महिला IAS-IPS अधिकारी, सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकतात मागे

आयएएस, आयपीएस अधिकारी बनाव यासाठी देशातील लाखो तरुण-तरुणी यूपीएससी देत असतात. देशातील अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांकडे पाहून तुम्ही त्यांना 'ब्युटी विथ ब्रेन' असे म्हणाल. भारतातील अशा 10 सर्वात सुंदर महिला IAS आणि IPS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. यांच्याकडून देशभरातील तरुण  IAS आणि IPS पासून प्रेरणा घेत असतात.

| Jul 06, 2024, 12:41 PM IST

Top 10 Most Beautiful IAS and IPS: आयएएस, आयपीएस अधिकारी बनाव यासाठी देशातील लाखो तरुण-तरुणी यूपीएससी देत असतात. देशातील अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांकडे पाहून तुम्ही त्यांना 'ब्युटी विथ ब्रेन' असे म्हणाल. भारतातील अशा 10 सर्वात सुंदर महिला IAS आणि IPS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. यांच्याकडून देशभरातील तरुण  IAS आणि IPS पासून प्रेरणा घेत असतात.

1/11

ब्युटी विथ ब्रेन! 10 महिला IAS-IPS अधिकारी, सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकतात मागे

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

Top 10 Most Beautiful IAS and IPS: आयएएस, आयपीएस अधिकारी बनाव यासाठी देशातील लाखो तरुण-तरुणी यूपीएससी देत असतात. देशातील अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांकडे पाहून तुम्ही त्यांना 'ब्युटी विथ ब्रेन' असे म्हणाल. भारतातील अशा 10 सर्वात सुंदर महिला IAS आणि IPS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. यांच्याकडून देशभरातील तरुण  IAS आणि IPS पासून प्रेरणा घेत असतात.

2/11

IAS स्मिता सभरवाल

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

या भारतातील सर्वात तरुण आणि पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत. स्मिता यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया चौथा रॅंक पटकावला होता.

3/11

IAS सर्जना यादव

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

सर्जना यादव यांनी 2019 मध्ये यूपीएससी दिली. यात त्यांना ऑल इंडिया 126 वा रॅंक मिळाला. नोकरी करत असतानाच त्यांनी सेल्फ स्टडी करण्यावर भर दिला. दोनदा अपयशी ठरल्यावर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. 

4/11

IAS परी बिश्नोई

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

राजस्थानच्या बिकानेर येथील परी बिश्नोई या त्यांच्या समुदायातील पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत. त्यांनी 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी IAS अधिकारी बनून त्यांनी तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.  तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया 30 वा क्रमांक मिळवला होता.

5/11

IPS नवज्योत सिमी

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

आयपीएस अधिकारी नवज्योत सिमी या दिसायला खूप सुंदर तर आहेच पण त्यांची मेहनत आणि संघर्षही अप्रतिम आहे. मेडिकलचे शिक्षण सोडून त्यांनी नागरी सेवा परीक्षा दिली. ऑल इंडिया 735 वा क्रमांक मिळवून त्या IPS अधिकारी बनल्या.

6/11

IPS अंशिका वर्मा

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

IPS अंशिका वर्मा या उत्तर प्रदेशची रहिवासी आहेत. यूपी केडरच्या सर्वात सुंदर IPS अधिकारी अंशिका यांनी कोणतेही कोचिंग न घेता मेहनतीच्या जोरावर यश संपादन केलं. देशात 136 वा क्रमांक मिळवून त्यांनी आयपीएस पद मिळवले.

7/11

IAS सृष्टी देशमुख

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

सृष्टी देशमुख गौडा या अतिशय प्रेरणादायी आयएएस अधिकारी आहेत. कॉलेजमधून बाहेर पडताच 2018 मध्ये त्यांनी यूपीएससी दिली. पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया 5 वी रँक मिळवली. 

8/11

IAS टीना दाबी

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

टीना दाबी  या अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातून येणाऱ्या पहिल्या महिला आयएएस होत्या. त्या आपल्या यशाचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना देतात. ते नसते तर ही दलित महिला तुमच्यासमोर कलेक्टर झाली नसती, असे त्या सांगतात. यूपीएससीची तयारी करणारे हजारो विद्यार्थी टीना दाबींना आपला आदर्श मानतात.

9/11

IAS प्रियंका गोयल

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

IAS प्रियंका गोयल यांची कहाणीही खूप प्रेरणादायी आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत त्यांना सलग पाच वेळा अपयशाला सामोरे जावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करुन त्यांनी आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केलं.

10/11

IAS रिया दाबी

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

IAS रिया दाबी या कलेक्टर टीना दाबी यांची धाकटी बहीण आहे. रिया दाबी यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ऑल इंडिया 15 वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांना राजस्थान केडर मिळाले. त्यांचे लग्न आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्याशी झाले आहे.

11/11

IPS मरिन जोसेफ

Beauty With Brain India 10 BEautiful women IAS-IPS officer

IPS मरिन जोसेफ एक धाडसी आणि शक्तिशाली अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्यांनी सौदी अरेबियातून अटक केली होती. त्यानंतर आपल्या दमदार कामामुळे त्या चर्चेत असतात.