Bay Leaf : एक तमालपत्राची कमाल! मधुमेहापासून हृदयापर्यंत 'हा' ठरतो रामबाण उपाय
Bay Leaf Water Benefits : किचनमधील मसाल्यांमधील तमालपत्र हे अनेक भाज्या आणि पुलावाची चव वाढते. नॉनव्हेज म्हटलं की चिकन, मटनच्या ग्रेव्हीमध्ये तमालपत्र तर हवंच...पण या तमालपत्राचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून तुम्ही नक्की अवाक् व्हाल.
Bay Leaf Water Benefits : किचनमधील अनेक मसाले हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे मसाले जेवण्याची चव तर वाढवताच सोबतच आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. आपल्यापैकी अनेक जणांना भाजी किंवा पुलावमध्ये तमालपत्र आलं तर चिडचिड होते. कशाला हवं ते तमालपत्र...पण हे तमालपत्र एक औषधी वनस्पती आहे. या एका पानामुळे पचन, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या अनेक समस्यांवर रामबाण आहे. तुम्ही कधी तमालपत्राचं पाणी घेतलं आहे का? आज आपण तमालपत्राचे पाणी कसं तयार करतात आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात...(Bay Leaf Water Benefits for Diabetes chest cough Cold heart Fatty liver marathi health news)