Balipratipada Wishes in Marathi : साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे...!; बलिप्रतिपदेच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा

Balipratipada Wishes in Marathi : आज बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक, बळीला समर्पित अशा बलिप्रतिपदाच्या द्या गोड शुभेच्छा. 

नेहा चौधरी | Nov 02, 2024, 09:02 AM IST
1/8

 नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे.. बलिप्रतिपदेच्या लख्ख लख्ख शुभेच्छा..!

2/8

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो.. बलिप्रतिपदाच्या खूप-खूप शुभेच्छा!

3/8

आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा... बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/8

 सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया, भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया. बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

5/8

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु । भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।। बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

6/8

 साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा! बलिप्रतिपदा, पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा  

7/8

धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव मिळो नेहमी समृद्धी अशी, होवो खास तुमची आमची दिवाळी बलिप्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा  

8/8

बलिप्रतिपदा पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा