Bail Pola Wishes in Marathi : बैलपोळा सणानिमित्त सर्व कृषिबांधवांना हार्दिक शुभेच्छा, अशी व्यक्त करा कृतज्ञता
Happy Bail Pola Wishes in Marathi: बैलपोळा सणानिमित्त सर्व कृषिबांधवांना हार्दिक शुभेच्छा
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Sep 01, 2024, 18:53 PM IST
Bail Pola 2024 : भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात बैलांना अतिशय महत्त्व आहे. बैलपोळा हा दिवस महाराष्ट्रात अतिशय उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या आवडीने आणि ऐपतीने बैलाला सजवतो, त्याला साजश्रृंगार करतात. हा दिवस आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींसोबत साजरा करा.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10