B12 व्हिटॅमिनच्या कमतेरतेमुळे गंभीर आजारांचा धोका? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

शरीरात Vitamin B12 कमतरता असल्यास अनेक आरोग्यविषयी  समस्या निर्माण होऊ शकतात. 

वनिता कांबळे | May 14, 2024, 18:23 PM IST

Vitamin B12 : शरीराच्या योग्य वाढीसाठी निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटिन, कॅल्शिअम असणणे गरजेचे आहे. यासाठी सकस आणि पौष्टिक आहाराची गरज आहे. योग्य आरातूनच शरीराला  प्रोटिन, कॅल्शिअम मिळत असते.  शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. 

1/7

 शरीरात B12 या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर गंभीर आजारांचा धोका निर्माणा होतो. Vitamin B12 कमी असल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसतात. 

2/7

मासे, अंडी तसेच रेड मीट आदी पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करावा. या पदार्थांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात  Vitamin B12 मिळते. 

3/7

 व्हेज व्यतीरीक्त तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अनेक नॉनव्हेज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात Vitamin B12 चे पोषण मिळते. 

4/7

Vitamin B12 कमी  असल्यास आहारात हिरव्या पालेभाज्या, बदाम, दूध, दही यांचा समावेश करावा.  

5/7

शरीरात विशिष्ट प्रकारच्या आहाराचा समावेश केल्यास व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता कमी होण्यास मदत होते. 

6/7

शरीरात Vitamin B12 कमतरता असल्यास शरीरात सतत थकवा जाणवतो. अनेकदा बऱ्याच गोष्टी लक्षात राहत नाही. Vitamin B12 कमी असल्यास काही लक्षात न राहणे अर्थता विसरण्याची देखील लक्षणे दिसतात.  

7/7

 शरीरात Vitamin B12 कमी असल्यास सतत डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, तोंडाला फोड येणे असा त्रास होवू शकतो.