जर तुम्हाला थायरॉइड असेल तर टाळा 'या' 5 गोष्टी

उत्तम आरोग्यायाठी आपल्याला आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला अनेक आजारांपासून दुर ठेवण्यासाठी आहार खूप महत्वाचा असतो. 

Dec 31, 2023, 11:38 AM IST

उत्तम आरोग्यायाठी आपल्याला आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला अनेक आजारांपासून दुर ठेवण्यासाठी आहार खूप महत्वाचा असतो. 

1/7

थायरॉइड

जर तुम्हाला थायरॉइड असेल तर असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानं तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

2/7

जंक फुड

थायरॉइड असेल तर काही पदार्थ खाणं टाळलं पाहीजे,नाहीतर याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्ही आहारात जंक फुडचा  कमीतकमी समावेश केला पाहिजे. 

3/7

गोड पदार्थ

प्रत्येकाला गोड पदार्थ खायला आवडतात. पण जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुम्ही आहारात साखरेचं प्रमाण कमी ठेवलं पाहीजे. मिठाई, गोड पदार्थ कमी प्रमाणात खाऊ शकता. 

4/7

सोयाबीन

सोयाबीनमध्ये  फायटोएस्ट्रोजनचे प्रमाण जास्त असते. थायरॉइड हार्मोन्स खूप धोकादायक आहे. 

5/7

इमिन्युटी सिस्टिम

इमिन्युटी सिस्टिम स्ट्रॉंग ठेवायची असेल तर तुम्ही ब्रेड, बिस्कीट, पाव तसंच पॅकेट मधील तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. 

6/7

कॉफी

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आपण  कॉफी पीत असतो, पण जर तुम्हाला थॉयरॉइड असेल तर तुम्ही कॉफी कमी प्रमाणात प्यावी. 

7/7

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)