बिग बींनी खरेदी केली नवी कार... किंमत ऐकून व्हाल हैराण

Oct 17, 2018, 08:49 AM IST
1/5

ऐश्वर्या ने इंस्टाग्राम पर शेयर की फोटो

ऐश्वर्या ने इंस्टाग्राम पर शेयर की फोटो

महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 76 वा वाढदिवस होता. त्यांच्या असंख्य चाहत्यांना त्यांना केबीसीच्या सेटवर अनेक गिफ्ट पाठवले. तसेच त्यांच्या गॅरेजमध्ये नवी एसयूवी देखील खरेदी केली. कारचं नाव एसयूवी लेक्सस एलएक्स 570 आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्यसोबत या कारचा फोटो ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

2/5

बिग बी के बर्थडे पर खरीदी गई कार!

बिग बी के बर्थडे पर खरीदी गई कार!

एक दिवस अगोदर शेअर केलेल्या या फोटोंवरून अंदाज लावू शकतो की, या नव्या एसयूवीला बिग बींनी वाढदिवसादिवशी खरेदी केलं आहे. एसयूवी Lexus LX 570 लेक्ससची प्रिमीयम एसयूवी आहे. बिग बी यांच्याकडे रॉल्स रॉयज फेंटम, पोर्शे केमन, मिनी कूपर, मर्सिडीज बेंज एस क्लास आणि बेंटले कांटिनेंटल जीटी कार आहे. Lexus LX 570 ला इंडियन मार्केटमध्ये लाँच केली आहे. 

3/5

लेक्सस की सबसे दमदार एसयूवी

लेक्सस की सबसे दमदार एसयूवी

एसयूवी LX 570 लेक्सस ही कार सर्वात दमदार एसयूवी कार आहे. या कारची शोरूम किंमत 232 करोड रुपये आहे. कारमध्ये 5.7 लीटरचे V8 पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. ही इंजिन 5600 rpm वर 362 बीएचपीची पावर आणि 32-- rpm वर 530 एनएम टार्क जेनरेट केलं. कारच्या इंजिनमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहेत. 7.7 सेकंदमध्ये ही कार 100 किमी वेगाने चालते. याची टॉप स्पीड 219 किमी प्रति तास आहे. 

4/5

देखने में काफी बड़ी लगती है कार

देखने में काफी बड़ी लगती है कार

कार ऑल वील ड्राइव आहे ़ कार बघाना थूप मोठी वाटते पण याची लांबी 5080 मीमी, रूंदी 1980 मीमी आणि उंची 1865 मीमी आहे. वजनाबद्दल बोलायचं झालं तर 2,660 किलोग्रॅम आहे. LX 570 चं डिझाइन 450 d सारख मिळतं जुळत आहे. या कारमध्ये एलइडी हँडलॅप देण्यात आले आहेत.

5/5

कार में रियर सीट एंटरटेनमेंट पैकेज

कार में रियर सीट एंटरटेनमेंट पैकेज

कारमध्ये नवीन इंफोटेंनमेंट सिस्टम, 14 सेंसर असलेले ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 19 स्पीकर मार्क लेविनसन ऑडिओ सिस्टम, वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच कारमध्ये फ्रंट सीटच्या पाठी रिअर सीट एंटरटेनमेंट पॅकेज देण्यात आलं आहे.