ऑस्ट्रेलियन नागरिकांनी बहुमताने दिली 'सेम सेक्स मॅरेज'ला संमती

Nov 18, 2017, 15:26 PM IST
1/4

Australians vote in favour of same-sex marriage

Australians vote in favour of same-sex marriage

ऑस्ट्रेलियन नागरिकांना बहुमताने सेम सेक्स निर्णयाचं स्वागत केलं  (Reuters Photo)  

2/4

61.6 per cent of Australians said yes to same-sex marriage in a postal survey

61.6 per cent of Australians said yes to same-sex marriage in a postal survey

या निर्णयासाठी सुमारे दोन महिने सर्वे घेण्यात आला. सुन्मारे ६१.६ % लोकांनी या  निर्णयासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.  (Reuters Photo) 

3/4

PM Turnbull says time to complete job

PM Turnbull says time to complete job

'आता हा निर्णय तडीस नेण्याचं काम आपलं आहे' असा संदेश ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिला आहे.  (Reuters Photo)

4/4

Massive celebrations seen across Australia

Massive celebrations seen across Australia

'सेम सेक्स मॅरेज'साठी सुमारे १२.७ मिलियन लोकांपैकी ७.८ मिलियन लोकांनी होकार तर ४.९ मिलियन लोकांनी नकार दर्शवला आहे. आनंदाने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.  (Reuters Photo)