मद्याच्या आहारी गेल्यामुळे ओढावला 'या' कलाकारांचा मृत्यू
कलाकार ज्यांनी अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेतला...
मुंबई : व्यसन ही एक अशी गोष्ट आहे, जी व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य खराब करते. बॉलिवूडमध्ये अनेक करणांमुळे व्यसनाधीन झालेल्या कलाकारांच्या वाट्याला फक्त दु:ख आले. अखेर वाट्याला आले ते म्हणजे मृत्यू. असेच काही कलाकार ज्यांनी अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेतला...
1/5
बेगम अख्तर
गजल मल्लिका आणि प्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांचा मृत्यू मद्य सेवनाच्या आहारी गेल्यामुळे झाला. बेगम अख्तर एकटेपणाला खूप घाबरत असत. एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी मद्य आणि सिगारेट प्यायला सुरूवात केली. जास्त प्रमाणात नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांना फुफ्फसांचे आजार उदभवले त्याचप्रमाणे त्या नैराश्यग्रस्तही झाल्या होत्या.
2/5
गुरू दत्त
प्रसिद्ध अभिनेता गुरू दत्त यांनी त्यांच्या करिअर मध्ये यशाच्या उच्च शिखरावर विराजमान झाले. पण खासगी आयुष्यात सुखी नसल्यामुळे त्यांनी अखेर मद्य, सिगारेट आणि झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरूवात केली. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी त्यांनी अपले जीवन संपवले. लग्न झालेले असतानाही अभिनेत्री वहिदा रहमान यांच्याशी असणारं त्यांचं प्रेमाचं नातं कायम चर्चेत राहिलं. त्यांच्या पत्नी गीता दत्त यांना हे प्रकरण माहित होते. त्यामुळे त्यांनी गुरू दत्त यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आयुष्यात मोठा धक्का बसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
3/5
परवीन बाबी
4/5