महाराष्ट्रातील एकमेव मंदिर ज्याला छत नाही; वास्तुकलेचा आश्चर्यकारक नमुना
अमरावतीमध्ये एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला कळस किंवा छत नाही.
वनिता कांबळे
| Apr 26, 2024, 23:01 PM IST
Amravati Anandeshwar Mahadev Temple : अमरावती जिल्ह्यात एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. या मंदिराला छत नाही. कळस किंवा छत नसलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्य शैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7