'या' फळाच्या बी मध्ये असते विष; चुकूनही खावू नका नाही तर...

हे फळ आरोग्यासाठी लाभदायक असले तरी याचे बी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. 

Nov 21, 2023, 23:02 PM IST

Fruits Health Benefits : फळे ही आरोग्यासाठी उत्तम आहार मानली जातात. नियमीत फळांचे सेवन हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीर राहण्यास मदत होते.  एक असे आहे जे शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे. मात्र, फळाच्या बी मध्ये विष असते. जे शरीरासाठी हानी कारक ठरु शकते. जाणून घेवूया कोणते आहे हे फळ.

1/7

सर्व फळांमध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. हे खाल्ल्यानंतर अशक्तपणा, थकवा आणि इतर अनेक समस्या दूर होतात. 

2/7

सफरचंदाच्या  बिया खाल्ल्या नंतर  डिप्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे या सारख्या समस्या जावतात. 

3/7

सफरचंदाच्या  बियांमध्ये अमिग्डालिन असते जे चघळल्यावर सायनाइड शरीरात पसरते.

4/7

सफरचंदाच्या बियांमध्ये  सायनाइड असते जे अत्यंत विषारी असते.   

5/7

सफरचंदाच्या बियांमध्ये एक अतिशय घातक विष असते.

6/7

सफरचंद अत्यंत गुणकारी असले तरी सफरचंदाच्या बियांमध्ये विष असते.

7/7

सर्व फळांमध्ये सफरचंद खूप फायदेशीर मानले जाते. सफरचंदात अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म आढळतात.