कशी दिसायची हुस्न की मल्लिका 'अनारकली'? सौंदर्यासाठी अकबराने तिला केले होते हॅरेममध्ये कैद

भारताचा इतिहास एवढा जुना आहे की त्याबद्दल माणसाने वाचायला सुरुवात केली तर त्यातच बरीच वर्षे निघून जातील. प्रत्येक युग किंवा कालखंडाबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी अनेक दशके लागू शकतात.

| Jan 19, 2025, 13:55 PM IST

Anarkali Mughal Harem: भारताचा इतिहास एवढा जुना आहे की त्याबद्दल माणसाने वाचायला सुरुवात केली तर त्यातच बरीच वर्षे निघून जातील. प्रत्येक युग किंवा कालखंडाबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी अनेक दशके लागू शकतात.

 

1/10

मुघलांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केले. 'मुघल राजवट' हा भारताच्या इतिहासातील एक असा काळ होता ज्याबद्दल इतिहासात आवडणारी प्रत्येक व्यक्ती जाणून घेण्यास उत्सुक आहे.   

2/10

मुघल राजवटीत हरमची प्रथा अत्यंत लज्जास्पद होती. अनेक इतिहासकारांनी याचा उल्लेख केला आहे. मुघल काळातील महान सम्राट अकबराच्या कारकिर्दीत हरमची व्याप्ती खूप मोठी होती.  

3/10

इतिहासकारांचे म्हणणे आहे की अकबराच्या हरममध्ये 5000 हून अधिक महिला राहत होत्या.  

4/10

अकबराच्या हरममध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली एक स्त्री म्हणजे अनारकली.  

5/10

इतिहासकारांचे म्हणणे आहे की, अनारकलीच्या सौंदर्याचे वेड असलेल्या अकबराने तिला हरममधील इतर सर्वांपेक्षा वेगळे ठेवले होते. अनारकलीच्या राहण्यात,खाण्यात-पिण्यात  कुठेही कमतरता नसायची.   

6/10

पण अनारकलीचे जीवन अगदी कैद्यांचे झाले होते. अनारकलीच्या हरमच्या आजूबाजूला कोणीही फिरकू नये, अशा कडक सूचना अकबराच्या होत्या.  

7/10

अकबरलाही अनारकलीपासून अपत्य झाल्याचे सांगितले जाते. अनारकलीच्या आयुष्यात उलथापालथ झाली जेव्हा तिची अकबरचा मुलगा सलीमशी भेट झाली. सलीम म्हणजेच जहांगीर अनारकलीवर खूप प्रेम करू लागला.  

8/10

या कारणामुळे अकबरने सलीमचा निकाह करून टाकला. असे असूनही सलीमचे अनारकलीवरचे प्रेम कमी झाले नाही. सलीमच्या प्रेमामुळेच अकबरने अनारकलीला भिंतीत गाडून टाकले. अनारकलीच्या मुलाने तिची हत्या केल्याचेही अनेक इतिहासकार सांगतात.  

9/10

या गॅलरीमध्ये तुम्ही जी चित्रे पाहिली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेली चित्रे आहेत.  

10/10

आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे एक तंत्रज्ञान आहे जे तुम्हाला हजारो वर्षे जुन्या वस्तू जसे की व्यक्तिमत्त्वे किंवा इमारतींसारखे कृत्रिम चित्र दाखवू शकते. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.