ऐश्वर्या राय बच्चनने दान केले तिचे सुंदर डोळे, जाणून घ्या कोणाला मिळणार अभिनेत्रीचे डोळे?

महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका जाहीर भाषणात नुकतंच विचित्र विधान केलं होतं. बॉलिवूड अभिनेत्या रोज मासे खातात. ऐश्वर्या राय बच्चन रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत असं गावित यांनी भाषणामध्ये म्हटलं आहे. गावित यांनी उपस्थितांना रोज मासे खाण्याचा सल्ला देताना तुम्ही रोज मासे खाल्ले तर तुमचे डोळेही ऐश्वर्याप्रमाणे सुंदर होतील असाही सल्ला दिला. अचानक एकाएके ऐश्वर्याचे डोळे चर्चेत आले. पण तुम्हाला माहिती आहे का? अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने नेत्रदान केलं आहे.

Sayali Koulgekar | Aug 24, 2023, 18:58 PM IST

महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका जाहीर भाषणात नुकतंच विचित्र विधान केलं होतं. बॉलिवूड अभिनेत्या रोज मासे खातात. ऐश्वर्या राय बच्चन रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत असं गावित यांनी भाषणामध्ये म्हटलं आहे. गावित यांनी उपस्थितांना रोज मासे खाण्याचा सल्ला देताना तुम्ही रोज मासे खाल्ले तर तुमचे डोळेही ऐश्वर्याप्रमाणे सुंदर होतील असाही सल्ला दिला. अचानक एकाएके ऐश्वर्याचे डोळे चर्चेत आले. पण तुम्हाला माहिती आहे का? अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने नेत्रदान केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणाला डोळे मिळतील.

 

1/7

ऐश्वर्या रायचे डोळे हिरव्या रंगाच्या शेडचे आहेत. त्यामुळे लोक तिच्या डोळ्यांना जास्त पसंती देतात. ऐश्वर्या रायचे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालतात.मात्र ऐशेवर्याने तिचे हे सुंदर डोळे दान केले आहेत.

2/7

ऐश्वर्या रायने आपले डोळे 'आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया'ला दान केले आहेत.

3/7

म्हणजेच मृत्नंयूतर ऐश्वर्या रायचे डोळे 'आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया'ला दिले जातील. आणि तिचे डोळे कोणत्याही गरजू व्यक्तीला लावले जातील.

4/7

ऐश्वर्या रायने गरजूंना दृष्टी देण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.

5/7

प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.  

6/7

ऐश्वर्या रायचे अनेक चाहते आहेत.  

7/7

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका जाहीर भाषणात नुकतंच विचित्र विधान केलं होतं. बॉलिवूड अभिनेत्या रोज मासे खातात. ऐश्वर्या राय बच्चन रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत