Aditya Narayan-Shweta असा एन्जॉय करतायत हनिमून, पाहा फोटो

१० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरला दोघांनी लग्न केलं.

Dec 22, 2020, 12:31 PM IST

१० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरला दोघांनी लग्न केलं.

1/6

शेअर केला क्यूट व्हिडिओ

शेअर केला क्यूट व्हिडिओ

आदित्य नारायणने इंस्टाग्राम रिल शेअर केलाय. त्यामध्ये पत्नीसोबतच्या फोटोत १९५१ मधील 'अलबेला' सिनेमाlrn किस्मत की हवा' गाण्यावर लिप सिंक करताना दिसतायत.  

2/6

आदित्यच्या आईची रिएक्शन

आदित्यच्या आईची रिएक्शन

आदित्य नारायण (Aditya Narayan) ची आई दीपा नारायण झाने या क्यूट व्हिडिओवर छान कमेंट केलीय. तुम्ही खूप गोडं दिसताय. खूप छान. फॅन्सने देखील या व्हिडिओवर भारी रिएक्शन दिलीय. या जोडीला नजर लागू नये अशी कमेंट एका चाहत्याने केलीय.  

3/6

बर्फाच्या डोंगरात प्रेमाला उधाण

बर्फाच्या डोंगरात प्रेमाला उधाण

आदित्यने एक फोटो शेअर केला. यामध्ये बर्फाच्या डोंगरात दोघे मस्ती करताना दिसतायत. दोघेही खास पोझ देतायत.

4/6

दोघे दिसतायत खूप सुंदर

दोघे दिसतायत खूप सुंदर

आदित्य नारायण (Aditya Narayan) ने श्वेता सोबत श्रीनगर येथे डल दरीतला फोटो शेअर केला. यामध्ये दोघे खूप सुंदर दिसतायत.  

5/6

इथे झाली होती पहिली भेट

इथे झाली होती पहिली भेट

आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता पहिल्यांदा 'शापित' सिनेमाच्या शुटींग दरम्यान भेटले होते. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरला दोघांनी लग्न केलं.  

6/6

मस्तीच्या मुडमध्ये आदित्य-श्वेता

मस्तीच्या मुडमध्ये आदित्य-श्वेता

लग्नाच्या काही दिवसांतच दोघे हनिमूनसाठी रवाना झाले. यांचा हनिमून आनंदात चाललाय हेच या फोटोतून दिसतं.