तुमको देखा तो ये खयाल आया....

Nov 24, 2020, 23:03 PM IST
1/6

तुमको देखा तो ये खयाल आया....

चित्रपटांतून कलाविश्वात पदार्पण करत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या श्रिया पिळगावकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेता सचिन पिळगावर यांच्या लेकीनं पाहता पाहता आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.   

2/6

तुमको देखा तो ये खयाल आया....

'मिर्झापूर', 'हाऊस अरेस्ट' यांसारख्या वेब सीरिजच्या माध्यमातून श्रियाचा अभिनय पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. मुख्य म्हणजे तिनं साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनीही पसंत केलं. ज्यामुळं ती फार कमी कालावधीतच प्रसिद्धीझोतात आली.   

3/6

तुमको देखा तो ये खयाल आया....

सोशल मीडियावरही श्रिया सुपरहिट ठरत आहे. याला कारण ठरत आहेत त्या म्हणजे तिनं नुकत्याच केलेल्या काही पोस्ट.   

4/6

तुमको देखा तो ये खयाल आया....

सफेद रंगाच्या डिझायनर आऊटफिटमध्ये ती अगदी सुरेख दिसत आहे. याला गडद रंगाच्या लिपस्टीकची जोड मिळाल्यामुळं श्रियाचा लूक आणखी उठावदार ठरत आहे.   

5/6

तुमको देखा तो ये खयाल आया....

अगदी शून्यात रोखलेली नजर, चेहऱ्यावर तसेच काहीसे भाव आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अदा यांमुळं श्रियाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांच्या मनावर राज्य करणारं ठरत आहे.   

6/6

तुमको देखा तो ये खयाल आया....

(सर्व छायाचित्र- श्रिया पिळगावकर/ इन्स्टाग्राम)