photos: एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, लोकप्रिय अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

दिव्या अग्रवाल (divya aggarwal) ही टेलिव्हिजन वरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही (social media) अनेकदा चर्चेत असते. टेलिव्हिजनवरच्या कॉन्ट्रोव्हर्शिल शोमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे सध्या तिची चर्चाही जोरदार आहे. बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींच्याही लव्ह अफेअर्सची (love life) चर्चा असते. त्यामुळे सध्या दिव्या अग्रवालच्या प्रेम प्रकरणांचीही जोरदार चर्चा आहे. प्रियांक शर्मा ते अपुर्व पाडगावकर सारख्या सेलिब्रेटींनी ती डेट करत होती. कधी ब्रेकअप तर फसवणूक, अशा अनेक गोष्टींनी तिच लव्ह लाईफ हे कायमच चर्चेत राहिले आहे. 

Dec 06, 2022, 19:15 PM IST

Divya Aggarwal Affairs: दिव्या अग्रवाल (divya aggarwal) ही टेलिव्हिजन वरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही (social media) अनेकदा चर्चेत असते. टेलिव्हिजनवरच्या कॉन्ट्रोव्हर्शिल शोमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे सध्या तिची चर्चाही जोरदार आहे. बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींच्याही लव्ह अफेअर्सची (love life) चर्चा असते. त्यामुळे सध्या दिव्या अग्रवालच्या प्रेम प्रकरणांचीही जोरदार चर्चा आहे. प्रियांक शर्मा ते अपुर्व पाडगावकर सारख्या सेलिब्रेटींनी ती डेट करत होती. कधी ब्रेकअप तर फसवणूक, अशा अनेक गोष्टींनी तिच लव्ह लाईफ हे कायमच चर्चेत राहिले आहे. 

1/6

एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

actress divya aggarwal controversial love life apoorva padgoankar priyank sharma

टेलिव्हिजन अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. त्यातून दिव्या अग्रवाल या अभिनेत्रीच्याही अनेकदा चर्चा होत असतात. दिव्याला तिच्या वाढदिवशी एक अविस्मरणीय भेट मिळाली. तिनं तिचा खास मित्र अपूर्व पाडगावकरसोबत लग्न केलं आहे आणि त्यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दिव्या तिच्या भावी लाइफ पार्टनरसोबत खूप खुश दिसते आहे.  

2/6

एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

actress divya aggarwal controversial love life apoorva padgoankar priyank sharma

लग्नाचे फोटो शेअर करताना दिव्या इमोशल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर आणि तिच्या लेटेस्ट फोटोवर तिचे चाहते तूफान रिएक्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या तिच्या याच फोटोंची चर्चा आहे. 

3/6

एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

actress divya aggarwal controversial love life apoorva padgoankar priyank sharma

अपुर्व हा एक बिझनेसमन आहे. त्याला ट्रॅव्हलिंगची फार आवड आहे. त्यामुळे तो सतत फिरत असतो. त्याला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो. ग्लॅमरच्या दुनियेशी त्याचा फार काही संबंध नाही. 

4/6

एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

actress divya aggarwal controversial love life apoorva padgoankar priyank sharma

दिव्याचे लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. सर्वात आधी तिचे नाव प्रियांक शर्मा यांच्याशी जोडले गेले होते. स्प्लिट्सविलाच्या सेटवर त्यांची भेट झाली. या शोमध्ये दोघेही सहभागी झाले होते आणि येथेच त्यांचे प्रेम फुलले. त्यावेळी दोघांनीही आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले होते. 

5/6

एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

actress divya aggarwal controversial love life apoorva padgoankar priyank sharma

यानंतर जेव्हा प्रियांक शर्मा बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा सर्वांनी त्याची दुस-या अभिनेत्रीसोबतची जवळीक पाहिली आणि दिव्याने त्याला खूप फटकारले. प्यार में धोखा खाल्यानंतर दिव्याने प्रियांकसोबत ब्रेकअप केले. 

6/6

एकानं केलं ब्रेकअप तर दुसऱ्यानं केली फसवणूक, अभिनेत्रीची गाजलेली प्रेमप्रकरणं

actress divya aggarwal controversial love life apoorva padgoankar priyank sharma

प्रियांकापासून वेगळे झाल्यानंतर रोडीज फेम वरुण सूदसोबत दिव्याच्या जवळीकीच्या बातम्या येऊ लागल्या. दोघांनीही आपलं प्रेम कधीच लपवलं नाही. बिग बॉस ओटीटीमध्येही वरुण दिव्याला बाहेरून खूप सपोर्ट करताना दिसला आणि तिच्यासाठी घरीही पोहोचला. पण 9 महिन्यांपूर्वी एक पोस्ट शेअर करून दोघांचे ब्रेकअप झाले. आता केवळ 9 महिन्यांनंतर दिव्याच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा दार ठोठावले आहे.