महाराष्ट्रातील असं ठिकाण जिथे पर्यटक सूर्यास्त नाही तर सूर्योदय पाहण्यासाठी येतात; आयुष्यात एकदा नक्की जा

महाबळेश्वरमधील एक पॉईंट सूर्योदयासाठी प्रसिद्ध  आहे. 

| Apr 10, 2024, 22:04 PM IST

Wilson Point Mahabaleshwar : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं थंड हवेचं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथील एका पाईंवरुन अतिशय सुंदर सूर्योदय पहायला मिळतो. 

1/7

महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं  पर्यटक खास सूर्योदय पाहण्यासाठी जातात.   

2/7

विल्सन पॉईंट येथे  तीन टेहळणी बुरूज आहेत. येथून अतिशय सुंदर निसर्ग दर्शन घडते.   

3/7

महाबळेश्वर विल्सन पॉईंट येथून सूर्योदयाचे अप्रतिम दृष्य पहायला मिळते. विल्सन पॉईंट हे महाबळेश्वरमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

4/7

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील मिनी काश्मिर म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. 

5/7

 महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. फक्त महाराष्ट्राच नाही तर देश भरातून पर्यटक येथे येत असतात. 

6/7

सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे आहे.  

7/7

महाराष्ट्रात एक असेही ठिकाण आहे जिथे पर्यटक सूर्यास्त नाही तर सूर्योदय पाहण्यासाठी येतात.