24 सप्टेंबर 2182 मध्ये पृथ्वीवर येणार महाभयंकर संकट; NASA चे वैज्ञानिक टेन्शनमध्ये
24 सप्टेंबर 2182 हा दिवस पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा आहे. एक मोठे संकट पृथ्वीवर धडकणार आहे.
वनिता कांबळे
| May 27, 2024, 23:42 PM IST
Asteroid : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अनेक रहस्य उलगड असतानाचा त्यासोबतच धोक्याचे संकेत देखील मिळत आहेत. असेच एक भयानक संकट 24 सप्टेंबर 2182 मध्ये पृथ्वीवर येणार आहे. हे संकट म्हणजे एक लघुग्रह आहे. यामुळे NASA चे वैज्ञानिक टेन्शनमध्ये आले आहेत.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7