400 वर्ष जुना वटवृक्ष कोसळला; 700 गावात फांद्या लावून संवर्धन करणार

विकासच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. मात्र, कुणीही वृक्षसंवर्धन करत नाहीत. सांगलीत 400 वर्ष जुना वटवृक्ष कोसळला आहे. मात्र, 700 गावात फांद्या लावून याचे संवर्धन केले जाणार आहे. 

Jun 13, 2024, 23:39 PM IST

Sangli News : विकासच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. मात्र, कुणीही वृक्षसंवर्धन करत नाहीत. सांगलीत 400 वर्ष जुना वटवृक्ष कोसळला आहे. मात्र, 700 गावात फांद्या लावून याचे संवर्धन केले जाणार आहे. 

 

1/7

 सांगलीत ऐतिहासिक वटवृक्षाचे जतन करण्यासाठी 700 गावात फांद्यांरुपी रोपे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे.   

2/7

700 गावात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

3/7

या वटवृक्षाचा जतन करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फांद्यांची रोपे तयार करण्यात आली.  

4/7

पाऊस आणि असमतोल यामुळे हे झाडं कोसळले आहे.

5/7

सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील भोसे येथे वटवृक्ष या 400 वर्षांपासून उभा होता.  

6/7

ऐतिहासिक असा 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळल्यानंतर त्याचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

7/7

सांगलीतील या झाडासाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बदलण्यात आली होती.