Kitchen Tips: वापरलेल्या चहापावडरचे 7 जबरदस्त फायदे, ज्यामुळे कधीच फेकणार नाही
Kitchen Tips: प्रत्येक घरात दिवसभरातून एकदा तरी चहा केला जातो. अशावेळी उरलेली चहापावडर काय करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी खालील उपाय ठरतील फायदेशीर. चहा पावडरचा फक्त चहा बनवण्यासाठी वापर केला जातो. अनेकदा चहा पावडर झाडांना खत म्हणून वापरली जाते. चहा पावडर ही योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचे इतर अनेक फायदे आहेत. या फायद्यांनी तुमच्या किचनमधील अनेक गोष्टी स्वच्छ होणार आहेत. एवढंच नव्हे तर फ्रिज देखील स्वच्छ होतो. असा करा वापर .
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jul 29, 2024, 18:10 PM IST
1/10
चहा पावडर सुकवायची
2/10
डब्यात भरून ठेवायची
3/10
फ्रिजमध्ये
4/10
तेलकट भांडी
6/10
झाडांना खत
7/10
हातांना वास येत असेल
8/10
चॉपिंग बोर्ड स्वच्छ करणे
9/10