PHOTO : सलमान-शाहरुख-आमिरसह 13 अभिनेत्यांनी नाकारला नाकारली ऑफर, चित्रपटगृहात ठरला फ्लॉप पण टीव्हीवर सुपरहिट

Entertainment : 1999 साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र टीव्ही जो आजही मोठ्या आवडीने पाहिला जातो. तुम्हाला जाणून आश्वर्य वाटेल की या चित्रपटासाठी तिन्ही खानला ऑफर मिळाली होती पण त्यांनी ती ऑफर नाकारली.   

Jan 20, 2024, 15:08 PM IST
1/8

सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसह 13 स्टार्सने नकार दिलेल्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉव झाला. पण तो टीव्हीवर आजही सुपरहिट आहे. गेल्या 25 वर्षांपासून तो आजही कुटुंबासोबत पाहिला जातो.   

2/8

आम्ही बोलत आहोत सूर्यवंशम या चित्रपटाबद्दल. अमिताभ बच्चनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला पण त्यांच्या आयुष्यासाठी तो महत्त्वाचा होता. 

3/8

ईव्हीव्ही सत्यनारायण दिग्दर्शित हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा होता. अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात दुहेरी भूमिक होती.   

4/8

आजही सर्व वयोगटातील लोकांना अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम पाहायला आवडतो. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अनुपम खेर, कादर खान, सौंदर्या आणि रचना बॅनर्जी आहेत. 

5/8

या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची पहिली पसंती नव्हती, असं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील हीरा ठाकूरची या भूमिकेसाठी 13 कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. 

6/8

गोविंदा, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, संजय दत्त, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांच्या या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. 

7/8

अमिताभ बच्चन या चित्रपटात काम करत होते तेव्हा त्यांचं वय जास्त होतं. चित्रपटाची कथाही खूप दमदार होती, पण रिलीजच्या वेळी हा चित्रपट फ्लॉप ठरला.

8/8

त्यावेळी अमिताभ बच्चन 57 वर्षांचे होते. त्यांनी वडिलांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती, मात्र 20 वर्षांच्या मुलाच्या भूमिकेत ते आपली प्रतिभा दाखवू शकले नव्हते. अतिशय सुंदर सौंदर्यासोबतची तिची केमिस्ट्री लोकांना पसंत पडली नव्हती.