तरुणीने खरेदी केला सुंदर ड्रेस पण घरी आल्यावर बसला धक्का

जेव्हा कधीही तुम्ही शोरूममधून ड्रेस खरेदी करतात तेव्हा तो ड्रेस नेहमी पूर्णपणे तपासून घ्या. ड्रेसचा रंग, डिजाइन, पॅटर्न आणि शेड बघूनच तुम्ही ड्रेस खरेदी करतात पण जेव्हा तुम्ही घरी येता आणि ड्रेस घालून पाहता तेव्हा तो वेगळास दिसतो किंवा त्यावर काय डिजाईन आहे ही लक्षातच येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना एका युवतीसोबत घडली आहे.

Updated: Jul 3, 2016, 07:48 PM IST
तरुणीने खरेदी केला सुंदर ड्रेस पण घरी आल्यावर बसला धक्का title=

मुंबई : जेव्हा कधीही तुम्ही शोरूममधून ड्रेस खरेदी करतात तेव्हा तो ड्रेस नेहमी पूर्णपणे तपासून घ्या. ड्रेसचा रंग, डिजाइन, पॅटर्न आणि शेड बघूनच तुम्ही ड्रेस खरेदी करतात पण जेव्हा तुम्ही घरी येता आणि ड्रेस घालून पाहता तेव्हा तो वेगळास दिसतो किंवा त्यावर काय डिजाईन आहे ही लक्षातच येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना एका युवतीसोबत घडली आहे.

युवतीने जेव्हा एका नाईटी विकत घेतली तिला ही नाईटू इतकी आवडली होती की तिने ती लगेचच विकत घेतली होती. पण घरी आणून पाहते तर काय त्यावरील डिजाइन ही वेगळीच काहीतरी होती. त्यामुळे तिचे डोळेच उंचावले.

या नाईटीवर काही कार्टून्स बनवले गेले होते. जे 'सेक्स पोजीशन्स'सारखे दिसत होते. त्यानंतर तिने ही गोष्ट ट्विटरवर शेअर केली. 'The Voyeur Lace Set' च्या नावाने ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की आतापर्यंत 7 हजारहून अधिक लोकांनी याला शेअर केलं आहे.