व्हिडिओ: राधे माँच्या ठुमक्यांनंतर पाहा 'भांगडा बाबा'चा बॉलिवूड डांस

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँच्या डांसचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आता असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झालाय.

Updated: Aug 9, 2015, 10:21 AM IST
व्हिडिओ: राधे माँच्या ठुमक्यांनंतर पाहा 'भांगडा बाबा'चा बॉलिवूड डांस title=

मुंबई: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँच्या डांसचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आता असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झालाय.

सागर आचार्यने 'भांगडा बाबा' नावानं यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. या व्हिडिओमध्ये एक बाबा बॉलिवूडच्या गाण्यांवर डांस करतांना दिसतोय.

पाहा हा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.