मिनिअन्सची 'ढगाला लागली कळ'वर धम्माल मस्ती

 सध्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांमध्ये मिनिअन्स या चित्रपटाची धूम आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Updated: Aug 8, 2015, 08:57 PM IST
 मिनिअन्सची 'ढगाला लागली कळ'वर धम्माल मस्ती title=

मुंबई  :  सध्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांमध्ये मिनिअन्स या चित्रपटाची धूम आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मराठी शो मॅन दादा कोंडके यांच्या ढगाला लागली कळ या गाण्यावर मिनियन्स या चित्रपटातील काही धम्माल क्षण घेऊन एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 

मिनिअन्स ध़डपडतात, मस्ती करतात, मज्जा करतात या सर्व गोष्टी या गाण्यात घेतल्या असून त्या अत्यंत सुंदर रितेने एडीट केल्या आहेत.. 

व्हिडिओवर क्लिक करा 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.