व्हिडिओ: प्रत्येक भावानं बहिणीला राखीचं हेच गिफ्ट द्यावं

भावा-बहिणीचं पवित्र नातं... आणि नात्याला बांधणारा रेशमी धागा म्हणजे राखीपौर्णिमेचा सण... यंदा राखीच्या निमित्तानं एका बहिणीनं आपल्या भावाकडे एक असं गिफ्ट मागितलंय जे प्रत्येक भावाला देणं शक्य आहे.

Updated: Aug 27, 2015, 05:13 PM IST
व्हिडिओ: प्रत्येक भावानं बहिणीला राखीचं हेच गिफ्ट द्यावं title=

मुंबई: भावा-बहिणीचं पवित्र नातं... आणि नात्याला बांधणारा रेशमी धागा म्हणजे राखीपौर्णिमेचा सण... यंदा राखीच्या निमित्तानं एका बहिणीनं आपल्या भावाकडे एक असं गिफ्ट मागितलंय जे प्रत्येक भावाला देणं शक्य आहे.

आणखी वाचा - व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. आपणही हा व्हिडिओ पाहा... आणि नक्कीच याचा गंभीरपणे विचार करा...

आणखी वाचा -  VIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण

पाहा हा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.