VIDEO : महिलांसाठी खास 'मोबाईल चेंजिंग रुम'!

स्विमिंग पूलच्या ठिकाणी, समुद्रकिनारी किंवा एखाद्या स्पोर्टस क्लबच्या ठिकाणी किंवा अशा अनेक प्रसंगी आता स्त्रियांना एखाद्या उघड्या ठिकाणीही आपले कपडे बदलणं शक्य आहे... तेही कुणी आपल्याकडे पाहतंय का याची पर्वा न करता... 

Updated: Dec 30, 2015, 08:47 AM IST
VIDEO : महिलांसाठी खास 'मोबाईल चेंजिंग रुम'! title=

मुंबई : स्विमिंग पूलच्या ठिकाणी, समुद्रकिनारी किंवा एखाद्या स्पोर्टस क्लबच्या ठिकाणी किंवा अशा अनेक प्रसंगी आता स्त्रियांना एखाद्या उघड्या ठिकाणीही आपले कपडे बदलणं शक्य आहे... तेही कुणी आपल्याकडे पाहतंय का याची पर्वा न करता... 

हे कसं शक्य आहे... ते या व्हिडिओतून पाहा...