मुंबई : युवाअवस्थेत आपली मुलं बाहेर काय करतात, त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज सहजपणे पालकांना येतो.
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
अंदाज येण्यासाठी अशा कोणत्या घटना कारणीभूत असतात, ज्या नेहमी घडतात हे या व्हिडीओत देण्यात आल्या आहेत.
यातील काही घटना तुम्हाला हसवतील तर काही विचार करण्यास भाग पाडतील. या व्हिडीओत पालकांसमोर अडचणीत आणणारे प्रसंग देण्यात आले आहेत. हा एक प्रॅन्क व्हिडीओ आहे.
व्हिडीओ | पालकांसमोर तरूणांना नेहमी अडचणीत आणणारे प्रसंग