JOB : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी!

जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर या सध्या उपलब्ध असलेल्या काही संधी तुम्हाच्यासाठीच असू शकतात... पाहा... आणि यातील योग्य त्या नोकरीसाठी योग्य ठिकाणी लगेचच संपर्क साधा...  

Updated: Apr 2, 2015, 03:51 PM IST
JOB : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी! title=

मुंबई : जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर या सध्या उपलब्ध असलेल्या काही संधी तुम्हाच्यासाठीच असू शकतात... पाहा... आणि यातील योग्य त्या नोकरीसाठी योग्य ठिकाणी लगेचच संपर्क साधा...  

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) 
पदांची संख्या :  600
पदाचं नाव  : असिस्टेंट डिविजनल मेडिकल ऑफिसर
योग्यता : एमबीबीएस
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल
अधिक माहितीसाठी : www.upsc.gov.in

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन  (यूपीएससी) 
पदांची संख्या : 475
पदाचं नाव : सिव्हिल, मॅकेनिकल इंजिनिअर आणि इतर.. 
योग्यता : इंजीनियरिंग
अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 10 एप्रिल
अधिक माहितीसाठी : www.upsc.gov.in

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) 
पदाचं नाव : उप प्रबंधक (तांत्रिक) 
पदांची संख्या : 30
योग्यता : सिव्हिल इंजीनियरिंग
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल
अधिक माहितीसाठी : www.nhai.org

उ्त्तर प्रदेश सबऑर्डिनेट सर्विस सिलेक्शन कमिशन (यूपीएससी) 
पदांची संख्या : 635
पदाचं नाव : स्टेनोग्राफर
योग्यता : बारावी 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल
अधिक माहितीसाठी  : www.upsssc.gov.in

दिल्ली यूनिव्हर्सिटी (डीयू)
पदांची संख्या : 248
पदाचं नाव : असिस्टंट एमटीएस आणि इतर
योग्यता : पदवी आणि इतर
अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 8 एप्रिल
अधिक माहितीसाठी : www.du.ac.in

ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉ. लि. (ओएनजीसी) 
पदांची संख्या : 873
पदाचं नाव : एक्झिक्युटिव्ह, ऑफिसर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल
अधिक माहितीसाठी : www.ongcindia.com

बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन (BPSC) 
पदांची संख्या : 977
पदाचं नाव : बिहार पशु चिकित्सा सेवा
योग्यता : बी.व्ही.एससी आणइ ए.एच.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 17 एप्रिल
अधिक माहितीसाठी : www.bpsc.bih.nic.in

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.