सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरा

मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये सध्या व्हॉट्सअॅप आघाडीवर आहे. पहावे तिथे नेटकरी व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. आतापर्यंत व्हॉट्सअॅप चालू कऱण्यासाठी सिम कार्ड असणे गरजेचे होते. मात्र आता त्याचीही गरज नाही. तुम्ही कुठेही सिम कार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालू करु शकता. 

Updated: Dec 27, 2015, 11:45 AM IST
सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरा title=

नवी दिल्ली : मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये सध्या व्हॉट्सअॅप आघाडीवर आहे. पहावे तिथे नेटकरी व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. आतापर्यंत व्हॉट्सअॅप चालू कऱण्यासाठी सिम कार्ड असणे गरजेचे होते. मात्र आता त्याचीही गरज नाही. तुम्ही कुठेही सिम कार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालू करु शकता. 

ही आहे प्रोसेस

अँड्रॉईड टॅबचा वायफाय सुरु करा
गुगल प्ले स्टोरमधून Whatsapp डाऊनलोड करा
टॅब अथवा पीसीमध्ये ज्या नंबरवर व्हॉट्सअॅप हवाय तो नंबर तिथे डायल करा
एसएमएस व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर मेसेज येईव
व्हेरिफिकेशन कोडची नोंद केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप चालू होईल.