ड्युअल सिम मोबाईलमध्ये वापरा व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंट्स

हल्ली सर्वच जण मेसेजिंग अॅप्लिकेशन असेलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र यातही असे अनेक फीचर्स आहेत ज्यांची माहिती अनेकांना नसते. एकाच डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंटही बनवू शकता. ही आहे प्रोसेस

Updated: Dec 26, 2015, 10:25 AM IST
ड्युअल सिम मोबाईलमध्ये वापरा व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंट्स title=

नवी दिल्ली : हल्ली सर्वच जण मेसेजिंग अॅप्लिकेशन असेलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र यातही असे अनेक फीचर्स आहेत ज्यांची माहिती अनेकांना नसते. एकाच डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅपचे दोन अकाऊंटही बनवू शकता. ही आहे प्रोसेस

गुगल प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही SwitchMe हे अॅप डाऊनलोड करा
या अॅपद्वारे तुम्ही ड्युअल सिम फोनद्वारे दोन वेगवेगळ्या नंबरवर एकाच डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरु करु शकता
SwitchMe हे अॅप दोन अकाऊंटसह डेटा स्टोरेजची सुविधाही पुरवते