ट्विटरची आणखी ११६ अक्षरं प्रेमाची

सोशल नेटवर्किंग साईट ट्‌विटरने रिट्‌विट करताना मूळ मजकूरशिवाय, आणखी ११६ अक्षरे लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नव्या सुविधेमुळे रिट्‌वीट करत असलेला मूळ मजकूर तसेच छायाचित्रामध्ये काहीही फरक पडणार नाही, अशी माहिती ट्‌विटरनेच ट्‌विटद्वारे दिली आहे. 

Updated: Apr 7, 2015, 05:45 PM IST
ट्विटरची आणखी ११६ अक्षरं प्रेमाची title=

कॅलिफोर्निया : सोशल नेटवर्किंग साईट ट्‌विटरने रिट्‌विट करताना मूळ मजकूरशिवाय, आणखी ११६ अक्षरे लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नव्या सुविधेमुळे रिट्‌वीट करत असलेला मूळ मजकूर तसेच छायाचित्रामध्ये काहीही फरक पडणार नाही, अशी माहिती ट्‌विटरनेच ट्‌विटद्वारे दिली आहे. 

या आधी रिटवीट करतांना काही शब्दाच्या मर्यादा येत होत्या, पण आता ११६ अक्षर वाढल्याने रिट्ववीट करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

लवकरच ऍड्रॉइडसाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचेही पुढे म्हटले आहे.  सुरुवातीला ही सुविधा डेस्कटॉप तसेच आयफोनधारक युजर्ससाठी आजपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.