स्नॅपडीलचा धमाका, 70 टक्क्यांपर्यंत सूट

नवीन वर्षात स्नॅपडीलने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर जाहीर केलीये. स्नॅपडीलच्या वेबसाईटवर विविध वस्तूंवर तब्बल 70 टक्क्यांपर्यंतची ऑफर दिली जातेय. 

Updated: Jan 8, 2017, 08:41 AM IST
स्नॅपडीलचा धमाका, 70 टक्क्यांपर्यंत सूट title=

मुंबई : नवीन वर्षात स्नॅपडीलने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर जाहीर केलीये. स्नॅपडीलच्या वेबसाईटवर विविध वस्तूंवर तब्बल 70 टक्क्यांपर्यंतची ऑफर दिली जातेय. 

8 आणि 9 जानेवारी या दोन दिवशी हा सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमतीही कमी आहेत.  रेडमी नोट 3 – 11 हजार 999 रुपये
तर सॅमसंग जे2 प्रो (16 जीबी) – 9 हजार 490 रुपये, आयफोन 5s (16 जीबी) – 17 हजार 499 रुपये, आयफोन 7 (32 जीबी) – 52 हजार 999 रुपये इतकी आहे. 

तसेच एसबीआयच्या क्रेडिट कार्डने खरेदीसाठी 15 टक्क्यांची अधिक सूट देण्यात येतेय.