पाहा, पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात?

पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.

Updated: Aug 23, 2016, 06:00 PM IST

मुंबई : पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. भारतातही अनेक ठिकाणी काही वर्षांपूर्वी अशी पद्धत होती. तर पाहा पाकिस्तानात रेल्वे इंजीनची दिशा कशी बदलतात.