R अक्षराच्या माणसांबाबत जाणून घ्या या ७ गोष्टी

 अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. 

Updated: Mar 21, 2016, 01:50 PM IST
R अक्षराच्या माणसांबाबत जाणून घ्या या ७ गोष्टी title=

मुंबई :  अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते.

अशा असतात या व्यक्ती

R नावाची माणसे अतिशय बुद्धिमान असतात.

यांची विचारशक्ती प्रगल्भ असते. 

कोणत्याही गोष्टीबाबत खोलवर विचार करतात. 

सहजपणे यांची मैत्री होते.

कुटुंब तसेच समाजात यांना मान मिळतो.

आपल्या सिद्धांतावर हे लोक जगतात.

प्रत्येक काम ईमानदारीने करण्याचा यांचा प्रयत्न असतो.