परफेक्ट क्षणी 'क्लिक' केलेले फोटो...

 एक जिमनॅस्टने उडी मारली तेव्हा फोटोग्राफरने असा क्लिक केला की तिचे फक्त धड दिसते मुंडके गायब झालेले आहे.

Updated: Dec 28, 2015, 04:18 PM IST
परफेक्ट क्षणी 'क्लिक' केलेले फोटो...  title=

मुंबई :  एक जिमनॅस्टने उडी मारली तेव्हा फोटोग्राफरने असा क्लिक केला की तिचे फक्त धड दिसते मुंडके गायब झालेले आहे.

फोटो ग्राफर्सने अशा वेळी क्लिक केले त्यामुळे ते फोटो अद्भूत, अद्वितीय आणि मजेदार झालेत... 

आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहोत. त्यात असेच काही फोटो आहे. ते फोटो पाहून तुम्हांला मज्जा येईल... 

पाहा परफेक्ट क्षणी क्लिक केलेले फोटो