जेव्हा लिफ्टमध्ये अचानक घुसतात गुंडे आणि रचतात हत्येचा कट

समजा जर तुम्ही लिफ्टमध्ये आहात आणि अचानक हत्यारं घेऊन काही लोकं लिफ्टमध्ये घुसले तर...?

Updated: Mar 22, 2016, 04:47 PM IST
जेव्हा लिफ्टमध्ये अचानक घुसतात गुंडे आणि रचतात हत्येचा कट title=

नवी दिल्ली : समजा जर तुम्ही लिफ्टमध्ये आहात आणि अचानक हत्यारं घेऊन काही लोकं लिफ्टमध्ये घुसले तर...?

लूटण्यासाठी किंवा कोणाला मारण्यासाठी कोणी जर अचानक लिफ्टमध्ये घुसलं तर अशा वेळेत काय कराल.

पाहा हा व्हिडिओ तुम्हाला काय सांगतो.