हे दृश्य पाहून तुम्हीही म्हणालं, 'विठ्ठल आवडी प्रेमभावो'

या व्हिडीओत काही सेकंदात सर्वच धागे उलगडल्यासारखं उलगडतं आणि समोर आल्यावर आपण म्हणतो, 'विठ्ठल आवडी प्रेमभावो'.

Updated: Oct 18, 2016, 03:36 PM IST

.

मुंबई : हे दृश्य पाहून तुम्हीही म्हणालं, 'विठ्ठल आवडी प्रेमभावो', या व्हिडीओत काय आहे?, तर एका लहान मुलाची कला आहे, आणि हे एक सरप्राईझ असल्यासारखंच आहे. या व्हिडीओत काही सेकंदात सर्वच धागे उलगडल्यासारखं उलगडतं आणि समोर आल्यावर आपण म्हणतो, 'विठ्ठल आवडी प्रेमभावो'.