मुंबई पालिका आरोग्य विभागात ५३३ पदांसाठी भरती

महानगर पालिकेत आरोग्य विभागात भरती करण्यात येणार आहे. ५३३ रिक्ते पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती परिचारिका पदासाठी आहे.

Updated: Mar 19, 2016, 03:52 PM IST
मुंबई पालिका आरोग्य विभागात ५३३ पदांसाठी भरती title=

मुंबई : महानगर पालिकेत आरोग्य विभागात भरती करण्यात येणार आहे. ५३३ रिक्ते पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती परिचारिका पदासाठी आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा :