सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Galaxy J1 Ace अवघ्या 6,400 रुपयांत!

मुंबईतील प्रसिद्ध मोबाईल रिटेलरनं सॅमसंग गॅलेक्सी जे1 Aceची विक्री सुरू केलीय. सॅमसंगनं अद्याप हा फोन ऑफिशिअली लॉन्च केलेला नाहीय. या रिटेलरनं ट्विट करून सांगितलं Galaxy J1 Ace 6,400 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Updated: Sep 2, 2015, 02:53 PM IST
सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Galaxy J1 Ace अवघ्या 6,400 रुपयांत! title=

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध मोबाईल रिटेलरनं सॅमसंग गॅलेक्सी जे1 Aceची विक्री सुरू केलीय. सॅमसंगनं अद्याप हा फोन ऑफिशिअली लॉन्च केलेला नाहीय. या रिटेलरनं ट्विट करून सांगितलं Galaxy J1 Ace 6,400 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

आणखी वाचा - इंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...

रिटेलरनं या स्मार्टफोनचं संपूर्ण स्पेसिफिकेशन सुद्धा फेसबुकवर शेअर केलंय. या माहितीनुसार 1.3GHz ड्यूल कोर प्रोसेसर असेल आणि अँड्रॉइड किटकॅट 4.4 वर काम करेल.

जाणून घ्या रिटेलरने दिलेले फीचर्स

  • प्रोसेसर: 1.3GHz ड्यूल कोर
  • रॅम: 512MB
  • कॅमेरा: 5 मेगापिक्सल रिअर एलइडी फ्लॅश सोबत, फ्रंट 2 मेगापिक्सल
  • डिस्प्ले: 4.3 इंच WVGA (480x800 pixels) 'सुपर ऐमोलेड डिस्प्ले'
  • मेमरी: 4GB जी वाढवून 64GB पर्यंत केली जावू शकते. 
  • कनेक्टिविटी: 3G, GPRS/ EDGE, वायफाय 802.11 b/g/n
  • बटरी: 1800mAh
  • ओएस: अँड्रॉइड किट कॅट
     

आणखी वाचा - Important: इमर्जन्सी असतांना लॉक न उघडता स्मार्टफोनमध्ये अशी दिसेल माहिती

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.