व्हिडिओ : महिला खेळाडूचा वॉर्म-अप व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियाची अॅथलीट मिशेल जॅनेकनं आपला एक सेक्सी वॉर्म-अप व्हिडिओ बनवलाय... हाच व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झालाय.

Updated: Jan 13, 2015, 04:16 PM IST
व्हिडिओ : महिला खेळाडूचा वॉर्म-अप व्हिडिओ व्हायरल title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाची अॅथलीट मिशेल जॅनेकनं आपला एक सेक्सी वॉर्म-अप व्हिडिओ बनवलाय... हाच व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झालाय.

ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये धावण्याच्या शर्यतीत (१०० मीटर) फायनलमध्ये गेलेल्या मिशेलनं इंटरटेन्मेंट साईट वर्ल्ड स्टार हिपहॉपसाठी हा व्हिडिओ तयार केलाय.  
 
यामध्ये, ती स्वीमिंग पूलमधून बाहेर निघून फिटनेस उपकरणांचा वापर करताना दिसते. हा व्हिडिओ आत्तापर्यंत १० लाखांहून अधिक जणांनी पाहिलाय. 

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.