हत्तीच्या पिलाने पूर्ण केली बाथटफची हौस

Updated: Oct 26, 2015, 11:31 PM IST

मुंबई : हत्ती हा मुळात अवाढव्य प्राणी असतो, त्यातल्या त्यात त्याच्या पिलाला बाथटफ केवढा लागेल याचा विचारही न केलेला बरा, म्हणून कुणी हत्तीच्या पिलाला बाथटफमध्ये अंघोळ घालण्याचा विचारही करणार नाही, पण हत्तीच्या पिलाला बाथटफची हौस एवढी की त्याने बाथटफमध्ये स्वत:हून उडी घेतली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.