...तर भेटेल तुम्हाला तुमची ड्रीमगर्ल

एखाद्या मुलीबद्दल तुम्ही विचार जरी करत असला अथवा ती आपल्या जीवनात यावी असे मनापासून वाटत असले तर अनेकदा ते सफल होत नाही. त्यासाठी हे उपाय जरुर करा

Updated: Jun 6, 2016, 10:32 AM IST
...तर भेटेल तुम्हाला तुमची ड्रीमगर्ल  title=

मुंबई : एखाद्या मुलीबद्दल तुम्ही विचार जरी करत असला अथवा ती आपल्या जीवनात यावी असे मनापासून वाटत असले तर अनेकदा ते सफल होत नाही. त्यासाठी हे उपाय जरुर करा

१. मुलींना दिखाऊपणा आवडत नाही. तुम्ही जसे आहात तसे राहा. उगाचच बदलण्याचा प्रयत्न अथवा तिच्यासाठी म्हणून काहीतरी वेगळं करु नको. 

२. एखाद्या मुलीला प्रपोज करायचे असेल तर तिला कँडल लाईट डिनरला घेऊन जा. मुलींना अशा प्रकारची सरप्राईजेस आवडतात.

३. तुम्हाला आवडत असलेल्या मुलीला प्रपोज करायचे असल्यास ज्या ठिकाणी तुमची पहिली भेट झाली होती तेथे घेऊन जा. पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा द्या. 

४. अनेक मुले मुलींना प्रपोज करण्यासाठी खास दिवस निवडतात. व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. मात्र तुम्ही ज्या दिवशी प्रपोज करणार असाल तो दिवस दोघांसाठी खास असेल असा निवडा. उदाहरणार्थ बर्थडे.

६. तिला एखादा सिनेमा बघायला घेऊन जा आणि सिनेमाच्या इंटरव्हलदरम्यान तुम्ही तिला प्रपोज करु शकता. 

७. तुम्ही गिफ्ट देऊनही तिला प्रपोज करु शकता. कॉफी मगवर काहीतरी संदेश लिहून तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता.