VIDEO बस स्टॉपवर तरूणींचं 'आह, आह, आह'

बस स्टॉपवर काही प्रवासी बसले आहेत, आपली बस कधी येईल याची ते वाट पाहतायत.

Updated: Dec 15, 2015, 11:58 PM IST

नवी दिल्ली : बस स्टॉपवर काही प्रवासी बसले आहेत, आपली बस कधी येईल याची ते वाट पाहतायत, आणि अचानक एक मुलगी त्यांच्याजवळ बसते आणि वेगवेगळे आवाज काढते, तो आवाज ऐकून प्रवासी हैराण होता, त्यांना विश्वासचं होत नाही, एक मुलगी असा आवाज कसा काढू शकते.