vides viral - गॅगस्टर खेकड्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या एका खेकड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. हा खेकडा साधासुधा नाहीये बरं का तर गँगस्टर खेकडा आहे.

Updated: Feb 16, 2016, 10:48 AM IST
vides viral - गॅगस्टर खेकड्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ title=

नवी दिल्ली : सध्या एका खेकड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. हा खेकडा साधासुधा नाहीये बरं का तर गँगस्टर खेकडा आहे.

चाकू धरलेला खेकड्याचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये भलताच प्रसिद्ध झालाय. गॅगस्टर क्रॅब असं या खेकड्याला नाव देण्यात आलंय. या व्हिडीओला आतापर्यंत फेसबुकवर एक कोटीहून अधिक हिट्स मिळाल्यात. 

पाहा हा व्हिडीओ