यूट्यूबवरुन दोन क्लिकमध्ये करा व्हिडिओ डाऊनलोड

तुम्ही आता यूट्यूबवरु दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करु शकता. पाहा कसे ते..

Updated: Aug 13, 2015, 05:28 PM IST
यूट्यूबवरुन दोन क्लिकमध्ये करा व्हिडिओ डाऊनलोड title=

मुंबई : तुम्ही आता यूट्यूबवरु दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करु शकता. पाहा कसे ते..

 यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी शेकडो सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. मात्र,  अनेक सॉफ्टवेअर  यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी पैसे घेतात. तसेच आपला संगणक स्लो करतात. असे असताना आम्ही आपल्याला यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी सोफा मार्ग दाखवितो. ज्याच्यामुळे तुम्ही दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करु शकता.

१. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करताना URLच्यानंतर www.च्यानंतर SSटाईप करा आणि एंटर प्रेस करा.

२. एन नविन पेज ओपन होईल. यात  व्हिडिओ क्लॉलिटीबरोबर डाऊनलोड करण्याचे पर्याय येईल. यावेळी आपण आपल्या आवडीचा व्हिडिओ डाऊनलोड करु शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.