धक्कादायक! तरुणीला किस करुन धावला तरुण

 सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल

Updated: Jan 8, 2017, 10:56 AM IST
धक्कादायक! तरुणीला किस करुन धावला तरुण  title=

नवी दिल्ली : बंगळुरु आणि दिल्लीमध्ये महिलांसोबत झालेली छेडछाड ताजी असतानाच आता अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या तरुणींना किस करुन एक मुलगा पळून जातांना दिसत आहे.

युट्युबवरचा हा एक प्रँक व्हिडिओ आहे. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर नाराजी दर्शवली आहे. दिल्ली पोलीस आता यावर कारवाई करतील अशी शक्यता आहे.