दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

Updated: Jun 30, 2016, 07:29 PM IST

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या कोणतीही गोष्ट ही सोशल मीडियाच्या माध्यामातून सहजच लोकांपर्यंत पोहोचते. असाच एका सुंदर पक्षीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. असे दुर्मिळ पक्षी फार कमी पाहायला मिळतात.

पाहा व्हिडिओ