व्हिडिओ : जेव्हा एकत्रच जळतात माचिसच्या तब्बल ६००० काड्या!

६००० माचिसच्या काड्या एकत्र पेट घेताना कधी पाहिल्यात... नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा... 

Updated: Mar 29, 2016, 03:09 PM IST
व्हिडिओ : जेव्हा एकत्रच जळतात माचिसच्या तब्बल ६००० काड्या! title=

मुंबई : ६००० माचिसच्या काड्या एकत्र पेट घेताना कधी पाहिल्यात... नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा... 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय. १४ मिनिट २१ सेकंदांच्या या व्हिडिओत ६००० माचिसच्या काड्या एकत्र जळताना दिसतायत. 

यूट्यूबवर आत्तापर्यंत हा व्हिडिओ ८० लाखांहून अधिक जणांनी पाहिलाय.